Calci-Topper
*जनावरांन मध्ये कॅल्शियम ची गरज*
🐄🐃 *गाई व म्हशींच्या गर्भावस्थेत कॅल्शिअम फॉस्फरस व व्हिटामिनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते व्याल्यानंतर तर ती गरज अनेक पटीने वाढते*
*यासाठी जनावरांच्या आहारात कॅल्शिअम देणे हे खूप गरजेचे असते*
*कॅल्सी -टाॅपर वापरण्याचे फायदे*
↪️ *फायदे • जनावरांची गरज लक्षात घेवुन सर्व उपयुक्त घटकाचे मिक्षण केलेले कॅल्सी टाॅपर कॅन*
⭕ *उत्कृष्ठ सिद्ध घटकद्रव्याच्या मिश्रणा मुळे दुधाची फॅट आणि SNF वाढते*
⭕ *पशुधनाचे स्वास्थ्य आणि प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते व गुणवत्तापूर्ण दूध मिळते*
⭕ *नियमित वापराने गाय- म्हैस माजावर येण्यास व गाभण राहण्यास मदत होते व वेळेवर गर्भधारणा होते*
⭕ *जनावरांचा शरीरावर चकाकी राहते*
⭕ *खनिजांच्या समतोल प्रमाणामुळे संभाव्य आजार दूर होण्यास मदत होते* .
⭕ *प्रजनन संस्थेशी संबंधित आजार व तक्रार कमी करण्यास उपयुक्त* .
⭕ *खाद्यातील प्रोटीन पचवण्यास मदत होते वैरणीचे आणि पेंडीचे पचन चांगले होते दूध उत्पादकाचे पैसे वाचतात . दूधधंदा फायद्यात राहतो*
अधिक जाणून घेण्यासाठी आजच कॉल करा *8407916054*
https://www.facebook.com/laxmivetcare/
Comments
Post a Comment