Calci-Min


 *कॅल्सी-मिन डायमंड हे फीड सप्लिमेंट  हे जनावरांच्या आहारातील दररोजच्या वापरातील एक महत्त्वाच घटक आहे*

⭕ जनावरांची गरज लक्षात घेऊन तयार केलेली *कॅल्सी-मिन डायमंड* चिलीटेड पावडर


⭕ नियमित वापरामुळे जनावरे निरोगी , सशक्त आणि उत्साही राहतात . जनावरांनी खाल्लेल्या वैरणीचे पचन चांगले होते .

⭕ जनावरांच्या प्रजननासाठी आवश्यक खनिजांच्या पूर्ततेमुळे प्रजनन संस्था निरोगी ठेवली जाते .



⭕नियमित वापराने गाय- म्हैस माजावर येण्यास व गाभण राहण्यास मदत होते व वेळेवर गर्भधारणा होते .

⭕ तणावाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते .

⭕ वासरे सुद्ध व सशक्त जन्मतात तसेच अंगकांती तुकतुकीत व सतेज राहते . 

⭕ दूध उत्पादनात किंवा दुधाच्या प्रतीमध्ये ( फॅट , एस.एन.एफ. ) सुधारणा होते व त्यात सातत्य राहते.

⭕ खनिज क्षारांच्या कमतरतेमुळे होणारे आजार उदा . मिल्क फीवर , हायपोफॉस्फेटेरिया वंध्वत इत्यादी ढाळता येतात 

⭕ जनावरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते , लंगडेपणा , स्तनदाह असणाच्या यासारखे रोग निर्माण होण्याचे प्रमाण कमी करते . • 

आजारपणातील औषधोपचाराचा खर्च कमी होतो . 


⭕ जनावरातील केस त्वचा व खुरातील दोष टाळता येतात


अधिक जाणून घेण्यासाठी आजच कॉल करा  *8407916054*

*https://www.facebook.com/laxmivetcare/*

Comments

Popular posts from this blog

Laxmi Vet Care Animals Feed Supplement Company

LAXMI VET CARE CATTAL FEED SUPPLEMENTS MANUFACTURING COMPANY