पशू पालकाचा आमच्या उत्पादनाच्या वर विश्वास निर्माण करणे . तसेच दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून प्रबोधनातून विकास व समृध्दी या मुलमंत्रावर कार्य करणारी संघटना 🐄🐃
लक्ष्मी व्हेट केअर उत्पादनांचे फायदे: * दूध उत्पादन वाढ: विशेष पोषक घटक दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन वाढवतात. * फॅट वाढ: दुधातील फॅट वाढवून दुधाची गुणवत्ता सुधारते. * आरोग्य सुधारणा: रोगप्रतिकारक शक्ती वाढवून जनावरांचे आरोग्य सुधारते व आजारांपासून बचाव करते. * पचन सुधारणा: पचनास मदत करून चाऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. * प्रजनन क्षमता वाढ: प्रजनन आरोग्य सुधारून वळू व गाईंची प्रजनन क्षमता वाढवते.
*कॅल्सी-मिन डायमंड हे फीड सप्लिमेंट हे जनावरांच्या आहारातील दररोजच्या वापरातील एक महत्त्वाच घटक आहे* ⭕ जनावरांची गरज लक्षात घेऊन तयार केलेली *कॅल्सी-मिन डायमंड* चिलीटेड पावडर ⭕ नियमित वापरामुळे जनावरे निरोगी , सशक्त आणि उत्साही राहतात . जनावरांनी खाल्लेल्या वैरणीचे पचन चांगले होते . ⭕ जनावरांच्या प्रजननासाठी आवश्यक खनिजांच्या पूर्ततेमुळे प्रजनन संस्था निरोगी ठेवली जाते . ⭕नियमित वापराने गाय- म्हैस माजावर येण्यास व गाभण राहण्यास मदत होते व वेळेवर गर्भधारणा होते . ⭕ तणावाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते . ⭕ वासरे सुद्ध व सशक्त जन्मतात तसेच अंगकांती तुकतुकीत व सतेज राहते . ⭕ दूध उत्पादनात किंवा दुधाच्या प्रतीमध्ये ( फॅट , एस.एन.एफ. ) सुधारणा होते व त्यात सातत्य राहते. ⭕ खनिज क्षारांच्या कमतरतेमुळे होणारे आजार उदा . मिल्क फीवर , हायपोफॉस्फेटेरिया वंध्वत इत्यादी ढाळता येतात ⭕ जनावरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते , लंगडेपणा , स्तनदाह असणाच्या यासारखे रोग निर्माण होण्याचे प्रमाण कमी करते . • आजारपणातील औषधोपचाराचा खर्च कमी होतो . ⭕ जनावरातील केस त्वचा...
Comments
Post a Comment